वर्ग 3 रा विषय-मराठी पाठ ५ वा एकदा गंमत झाली
वर्ग 3 रा विषय-मराठी पाठ ५ वा एकदा गंमत झाली
Quiz
1.झाडाची पाने कशाने हलू लागली ?
- ढगाने
- वारयाने
- झाडाने
- वरील सर्व
2.खिडकीत बस्लेली मनुली कशाकडे बघू लागली ?
- घराकडे
- ताईकडे
- फांदीकडे
- बाबाकडे
3.मनुली कशाने सुखावली ?
- गार वाऱ्याने
- गार पाण्याने
- ताईने
- वरील सर्व
4.आपल्याला आनंद झाला की आपण काय करतो ?
- हाताने टाळ्या वाजवतो
- उड्या मारतो
- पळतो
- काहीच नाही
5.बाईंनी कशाबद्दल माहिती सांगितली?
- झाडची
- नदीबद्दल
- डोंगरा बद्दल
- पण बद्दल
6.नदीचा उगम कोठे होतो ?
- शेतात
- गावात
- डोंगरात
- वरील सर्व
7.गमतीशीर चित्र कोणी काढली ?
- छकुली
- मनुली
- धनुली
- वरील सर्व
8.बाईंनी कशाचे चित्र काढून आणायचे सांगितले ?
- नदीचे
- डोंगराचे
- शाळेचे
- वरील सर्व
9.मानुलीने पान कोठून आणले ?
- घरातून
- पुस्तकातून
- शाळेतून
- शेतातून
10.नदी कुठे चाललीय ?
- शेताकडे
- डोंगराकडे
- पुढे-पुढे
- आई कडे
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post