• Breaking News

    विद्या परम दैवतम् .

    I have shared e learning materials for primary schools Maharashtra. That have online test for kids and other materials for school in Maharashtra

    Wednesday, February 17, 2021

    नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 27

    online test
    नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 27
    उतारा 27

    उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.

    माणसाचं मन कसं असतंं? विषयाचे प्राध्यापक पहिल्या दिवशी शिकवताना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत मुलांनो तुम्हाला या फळावर काय दिसते आहे? फळ्यावरफळ्यावर एक मोठा पांढरा कागद लावलेला असे व त्या कागदावर एक छोटासा ठिपका असे. फळ्याकडे पाहून सारी मुले म्हणत काळा ठिपका सर मग ते प्राध्यापक म्हणून माझ्या मित्रांनो तुम्हाला फक्त छोटासा काळा ठिपका दिसला त्याच्याभोवती कागदाचा एवढा मोठा पांढरा कागद भाग आहे त्याचे तुकडे लक्ष गेले नाही सुखदुःखाचे असेच आहे माणसाला आपल्या जीवनातले दुःख दिसते जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्ष जात नाही.

    Question of

    Good Try!
    You Got out of answers correct!
    That's

    1 comment:

    Have any doubts please comment on post

    फेस बुक पेज ला जॉईन व्हा

    आपला अभ्यास टेलेग्राम चानलला जॉईन व्हा

    आपला अभ्यास whats app ग्रुप