• Breaking News

    विद्या परम दैवतम् .

    I have shared e learning materials for primary schools Maharashtra. That have online test for kids and other materials for school in Maharashtra

    Sunday, August 16, 2020

    वर्ग 4 था विषय:परिसर अभ्यास २.सजीवांचे परस्परांशी नाते online test

    Online Test

    खालील प्रश्नांची उत्तरे सांगा ?

    1.आपल्या या गरजा -------- तून पूर्ण होतात.

    प्रश्न 2.अन्न पाणी आणि हवा या गरजा तर सवर्च ------------ च्या आहेत.

    प्रश्न ३. पाणी सोडून जिमनीवर राहायला जायचे, असे माशांनी ठरवले. ते त्यांना जमेल का ?

    प्रश्न 4 वाघाच्या अंगावर ---------------- असतात.

    प्र.5 पाळीव प्राण्यांची --------------- देखील माणसाला उपयोगी पडते.

    प्रश्न ६ मातीची घरे लीपण्यासाठी कशाचा वापर होतो?

    प्रश्न 7 वा वनस्पती देखिल आपल्या ------- पूर्ण करतात.

    प्र. 8 खालीपैकी कोणता प्राणी झाडावर राहतो ?

    प्रश्न 9 म्हशींच्या पाठीवर ------------- बसतो.?

    प्रश्न 10 हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून आपण कोणती कपडे वापरतो?

    Your Score is: __

    No comments:

    Post a Comment

    Have any doubts please comment on post

    फेस बुक पेज ला जॉईन व्हा

    आपला अभ्यास टेलेग्राम चानलला जॉईन व्हा

    आपला अभ्यास whats app ग्रुप