• Breaking News

    विद्या परम दैवतम् .

    I have shared e learning materials for primary schools Maharashtra. That have online test for kids and other materials for school in Maharashtra

    Wednesday, August 12, 2020

    मला शिकायचंय! वर्ग 4 था विषय:मराठी std 4th marathi ch5

    Online Test

    प्र.1 सखाराम कोठे राहत होता ?

    प्रश्न २रा सखारामच्या पत्नीचे नाव काय होते?

    प्रश्न ३रा सखाराम च्या मुलीचे नाव काय होते?

    प्रश्न 4 था स्नेहाचे शिक्षण कितवी पर्यंत झाले होते?

    प्र.5 वा स्नेहाच्या भावाचे नाव काय होते ?

    प्रश्न ६ वा पिंटू कितवीत जाणार होता?

    प्रश्न 7 वा स्नेहाच्या मैत्रिणीचे नाव काय होते?

    प्र. 8 वा सखाराम स्नेहाला बाहेरगावी शिक्षणासाठी का पाठवत नव्हता ?

    प्रश्न 9 वा बबली कोणाची मुलगी होती?

    प्रश्न 10 वा बबलीला सरपंचानी पाचवीत कोठे टाकले होते?

    Your Score is: __

    2 comments:

    Have any doubts please comment on post

    फेस बुक पेज ला जॉईन व्हा

    आपला अभ्यास टेलेग्राम चानलला जॉईन व्हा

    आपला अभ्यास whats app ग्रुप