नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
1 उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
फुटबाल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो .त्याचे नियम ब्रिटन मध्ये १८६० मध्ये बनवले गेले.याखेलाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा 'दि फुटबाल असोसिएशन' तयार झाली.हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे.यामध्ये अकरा खेळाडूंचे दोन संघ आपली विरुध्द संघाच्या गोल मध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात. खेळाडू आपल्या पायाने अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात,पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बहुने स्पर्श करण्याची अनुमती नसते .केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि तेसुद्धा केवळ आपल्या गोलसमोरील पेनाल्टीच्या क्षेत्रामध्येच.
Go to HOME
Question 1 of 5
football या खेळामध्ये किती खेळाडू असतात ?
Best
ReplyDeleteOM Raju bhadave
Delete