आमचे घर इयत्ता दुसरी विषय बालभारती मराठी चित्रा ऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लि ही आणि वाच.
आमचे घर इयत्ता दुसरी विषय बालभारती मराठी चित्रा ऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लि ही आणि वाच.
Online Test
हे आमचे
.घरात आई, बाबा, दादा, आजी-आजोबा व मी राहते.
- घर
- गाव
- शाळा
- माळ
आई घरी
वर काम करते.
- मोबाईल
- काम्पुटर
- लापटोप
- वर्ल सर्व
मी
चालवते.
- गाडा
- गाडी
- मोटार
- सायकल
ही माझी
आहे.
- पाटी
- बॅग
- पुस्तक
- काहीच नाही
दादाने
मांडले .
- ताट
- वाटी
- चमचा
- काहीच नाही
दादाने पाहि ले, आकाशात
आले.
- पक्षी
- पाऊस
- ढग
- सर्व
टेकडीवर
थुई थुई नाचू लागला.
- मोर
- बगळा
- कावळा
- चिमणी
पासून साखर तयार होते.
- गवतापासून
- लाकडापासून
- उसापासून
- सर्व
आई भाकरी करते. शेजारची छाया
नि वडायला मदत करते.
- गोबी
- शेपू
- मेथी
- पालक
सायंकाळी आकाशात
उडतात. मी आणि दादा पाहत राहतो .
- माकड
- पक्षी
- बदक
- सर्व
उत्तम
ReplyDeleteVery good
ReplyDeleteसेजल सुभाष ठिक
DeleteVery good
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery good
ReplyDelete