• Breaking News

    विद्या परम दैवतम् .

    I have shared e learning materials for primary schools Maharashtra. That have online test for kids and other materials for school in Maharashtra

    Friday, September 11, 2020

    आपली अस्थिसंस्था व त्वचा इयत्ता सहावी सामान्य विज्ञान पाठातील महत्वाचे मुद्दे

                       इयत्ता सहावी -सामान्य विज्ञान

                       8.  आपली अस्थिसंस्था व त्वचा    

    (पाठाचे वाचन करा व खाली लिंक दिलेली चाचणी सोडवा. )

    महत्वाचे मुद्दे 

       १.इंद्रिय संस्था व मानवी सांगाडा

     


    शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिय असतात. आपल्या शरीराच्या आतील सर्व भागां चे संरक्षण करणारे मानवी सांगाडा हे एक संरक्षक कवच आहे.


    अपघात झाल्यावर अस्थिभंग झालेल्या भागाची हजार होऊ नये तो स्थिर ठेवावा व वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जावे. 








    दवाखान्यात गेल्यानंतर ज्या भागाला सूज आलेली आहे त्या भागाची क्ष-किरण प्रतिमा घेतात. किरण प्रतिमेचा शोध रौंटजेन  यांनी लावला आहे.








    २. हाडांचे प्रकार

    आपल्या शरीरातील आकारानुसार चार प्रकार पडतात.

    १ चपटी हाडे


    २ लहान हाडे


    ३ अनियमित हाडे


    ४ लांब हाडे

    शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था मिळतात.


    ३. विविध प्राण्यांचे सांगाडे








    ४. अक्षय सांगाडा


    1.कवटी

                




    डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते डोक्यात आठ आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण बावीस हाडे कवठे मध्ये असतात.


    2.छातीचा पिंजरा





    छाती मधील पिंजरा सारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात.

    छातीत एक उभे जपटे हाड असते त्याला उरोस्थी म्हणतात. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या बारा जोड्या असतात. तुझ्या 25 हाडांचा मिळून छातीचा चा पिंजरा तयार होतो


    3.पाठीचा कणा.

    पाठीच्या कण्यात एकूण ते ३३ हाडे असतात. त्यातील प्रत्येकाला म नका म्हणतात. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतरज्जुचे संरक्षण करतो


    ५.उपांग सांगाडा


    अपंग सांगाड्यात हात उपाय यांचा समावेश होतो.


    ६.सांधा


    ज्या ठिकाणी दोन-तीन मधून पेक्षा जास्त हाडे जोडलेलीअसतात, त्याजोडनीला सांधा म्हणतात.

    सांध्याचे दोन प्रकार आहे.

    १ चल सांधा-उदाहरणार्थ हात पाय

    बिजागरी सांधा, उखळीचा सांधा, सरकता सांधा


    २. अचल सांधा--कवटीची हाड



    ७ . त्वचा

    त्वचा ही सर्व सजीवांच्या शरीराचा एक महचा व मोठा भाग आहे. त्वचेवरील केस असतात. व हात आणि पाय त्यांच्या टोकावर नखे असतात.

    शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात..

    त्वचेचे तीन प्रकार पडतात

    १.बाह्य त्वचा

    २ . अंतस्तत्वचा

    ३. उपत्विय त्वचा


    आपण काय शिकलो

    शरीरातील सर्व हाडे व कुर्च्या मिळून अस्थिसंस्था बनते.

    हाडांच्या संगड्यामुळे शरीराला आकार व आधार मिळतो.

    शरीराच्या बाहेरील आवरणाला त्वचा म्हणतात.

    शरीराचे व शरीरातील इंद्रियांचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य अस्थिसंस्था व त्वचा करतात.

    अस्थिसंस्था व त्वचा ची काळजी घेणे आवश्यक आहे.

    मानवी अस्थिसंस्थेचे कवटी छातीचा पिंजरा पाठीचा कणा, हात व पाय असे भाग पडतात.

    मानवी त्वचेचे अंत्त्वाचा व बहुत्वाचा असे दोन थर असतात.  



                           चाचणी सोडवा 


    No comments:

    Post a Comment

    Have any doubts please comment on post

    फेस बुक पेज ला जॉईन व्हा

    आपला अभ्यास टेलेग्राम चानलला जॉईन व्हा

    आपला अभ्यास whats app ग्रुप