• Breaking News

    विद्या परम दैवतम् .

    I have shared e learning materials for primary schools Maharashtra. That have online test for kids and other materials for school in Maharashtra

    Wednesday, December 9, 2020

    नवोदय विद्यालय navoday test भाषा भाग 16

    online test
    नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 16.
    उतारा

    उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.

    एका घरातील खूप उंदीर एका मांजराने मारले. एका संध्याकाळी सर्वांत वयस्कर उंदीर म्हणाला, " आज रात्री सर्व संदरोंनी माझ्या बिळात अवश्य यावे. या मांजराचा बंदोबस्त कसा करायचा याबाबत आपण विचारविनिमय करू " सगळे ठंदीर जमा झाले. या प्रश्नाबद्दल खूप उंदीर बोलले. पण नेमका मार्ग कोणालाच सापडला नाही. शेवटी एक तरुण उंदीर उभा राहिला आणि म्हणाला, " मांजराच्या गळ्यात आपण घंटा बांधली पाहिजे. मग जेव्हा मांजर जवळ येईल, तेव्हा आपणाला घंटा ऐकू येईल आणि आपण पळून जाऊ आणि लपू. म्हणजे मांजराला आणखी उंदीर पकडता येणार नाहीत. "वयस्कर उंदराने विचारले, "पर्ंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?'" एकाही उंदराने उत्तर दिले नाही. त्याने वाट पाहिली. परंतु तरीही कोणीसुद्धा उल्तर दिले नाही. शेवटी वयस्कर उंदौर म्हणाला, "सूचना करणे अवघड नसते; परंतु तिची अंमलबजावणी करणे खूपच अवघड असते."

    Question of

    Good Try!
    You Got out of answers correct!
    That's

    No comments:

    Post a Comment

    Have any doubts please comment on post

    फेस बुक पेज ला जॉईन व्हा

    आपला अभ्यास टेलेग्राम चानलला जॉईन व्हा

    आपला अभ्यास whats app ग्रुप