नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 16.
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
एप्रिलमध्ये, परीक्षेच्या केवळ दोन आठवडे आधी, स्वामीच्या लक्षात आले की वडिलांचा स्वभाव आणखी वाईट होत
चाललेला आहेत. ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते, जेव्हा स्वामी आपल्या आजीवरोबर गण्पा मारत होता, तेव्हा
त्याला सांगितले गेले, "लक्षात ठेव पोरा, परीक्षा आहे. आजी वाट पाह शकेल. परीक्षा थांबणार नाही." जर तो आईमागे हिंडताना
दिसला, तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येई. तालूक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज
कुठेहा एकू आला, तर त्याच्या वडिलांच्या खोलीतून हकुम सुटे, "स्वामी, अजून झोपला नाहीस का ? सकाळी लवकर उदून
अभ्यास करायचा आहे." एके दिवशी त्याने वडिलांना विचारले, "माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तावलेले का आहात ?"
Jadhavmahadev276@gmail.com(goo
ReplyDelete