नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 22
उतारा 22
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील शेतकरी पीक चांगले येण्यासाठी संगीताचा वापर करतात, ते त्याला सूर उपचार म्हणतात. शेतकरी एवढेच करतात पिकाच्या वर एका लांब बांबूवर टेपरेकॉर्डर लटकवायचं आणि दिवसातून दोन वेळा अर्धा तास पिकाला संगीत ऐकवायचे. या सूर उपचारानंतर उसाचे पीक एकरी सहा ते आठ जणांनी वाढले आहे परिणामतः शेतकऱ्यांची मिळकत 5400 वरून 7280 जास्त झाली आहे. संगीताच्या विविध प्रकारांची प्रयोग करून पाहिल्यावर असा शोध लागला की वाद्यसंगीत उसाच्या कमाल वाडीला बढावा देते साखर उद्योगांनी शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली आणि त्यांचे लाभदायक परिणाम झाले.
Question 1 of 5
सूर उपचारांमध्ये सर्वात परिणामकारक ठरलेला संगीताचा प्रकार होता
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post