नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 25
उतारा 26
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
सहा दिवस सततच्या पावसानंतर नरेन च्या शेतात जवळचा छोटा ओढा एका क्रुद्ध नदीमध्ये परावर्तित झाला होता.सहाव्या दिवसाच्या सायंकाळी जेव्हा तो आपल्या गाईंना उंचावर जमिनीकडे घेऊन चालला होता तेव्हा तो एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला. एक दोन क्षण त्याची शुद्ध हरपली.जेव्हा तो सावध झाला तेव्हा त्याची एक म्हातारी गाय म्हणून त्याचे मुख चाटत होती. अवतीभवती सगळीकडे पाणी वाढत होते. नरेंद्र डोक्याला लागले होते आणि तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता.काही मिनिटांच्या नंतर त्याने भानुच्या गळ्याभोवती हात टाकला आणि झटकण्याचा प्रयत्न केला.अखेरीस भानू स्वतःला आणि नरेंद्रला पाण्याबाहेर कोरड्या जमिनीवर ओढून नेण्यात यशस्वी झाली. त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर नरेन आणि त्याची गाय कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल म्हणून वाट पाहत राहिले.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post