. online test वाचनपाठ ३ पान -५०) चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार कर व वाच. १. गावाजवळ ओढा होता. २. ओढ्यात मासे होते. ३. मासे फार चपळ होते. ४. राजूला मासे पकडायचे होते. ५. पकडता पकडता तोलच गेला. माश्याबरोबर राजू ओला झाला. ६. मग दोघांनाही हसू आले. Read more
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post