1.अग्गोबाई ढग्गोबाई
चाचणी सोडवा
ढगाला उन्हाची केवढी झळ!
थोडी न थोडकी, लागली फार!
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार!! ।।धृ।।
वारा वारा गरागरा सो सो सूम...
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम...
वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी
खोल खोल जमि नीचे उघडुन दार आकाशाच्या पाठीवर च म च म छडी!! ।।१।।
बुड बुड बेडकाची बडबड फार!
डुंबायला डबक्याचा करूयाया तलाव
साबु-बि बु नको.. थोडा चिखल लगाव!! ।।२।।
Very nice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete