• Breaking News

    विद्या परम दैवतम् .

    I have shared e learning materials for primary schools Maharashtra. That have online test for kids and other materials for school in Maharashtra

    Wednesday, May 26, 2021

    1. नैसर्गिक संसाधने -हवा पाणी आणि जमीन इयत्ता 6 वी सामान्य विज्ञान

                 इयत्ता   6 वी सामान्य विज्ञान  

                   1. नैसर्गिक संसाधने -हवा पाणी आणि जमीन     (चाचणी

    *महत्वाचे मुद्दे*

    1. निरीक्षण करा 

                         

    1. नैसर्गिक संसाधने 
    पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात.

    पृथ्वीवर जमीन व पाण्याचे प्रमाण पृथ्वीवर जमीन 29 टक्के आहे तर पाण्याचे प्रमाण 71 टक्के आहे.

    वातावरणाचे पाच  थर 
    हवा .
    पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डाय-ऑक्साइड सहा निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साइड सल्फर डाय ऑक्साईड पाण्याची वाफ धूलिकण या सर्वांचा समावेश होतो ताप आमदारांमध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80 टक्के वायू असतात तर स्थितांबर आ मध्ये हे प्रमाण सुमारे 19 टक्के असते पुढे दलांबर व आयनांबर यामध्ये वायूचे हे प्रमाण कमी कमी होत जाते बाई अंबर व त्यापलीकडे वायू आढळत नाहीत.
    तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय हवेतील घटकांचे प्रमाण व काही उपयोग पुढील प्रमाणे
    1. नायट्रोजन
    सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो.
    2. ऑक्सिजन
    सजीवांना शोषणासाठी व ज्वलनासाठी उपयोगी आहे.

    3.कार्बन डाय-ऑक्साइड
    वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात अग्निशामक नळकांड्या मध्ये वापरतात.
    4 अर्गोन
    विजेच्या बल्ब मध्ये वापरतात
    5. हेलियम
    कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच जुन्या पंख्याच्या हिंदी इंजिनावर चालण्यासाठी वापरण्यात येतो
    6. निऑन
    जाहिरातींसाठी चा रस्त्यांवरच्या दिव्यात वापर केला जातो
    7. क्रिप्टॉन.
      पाइपमध्ये वापर होतो
    8. झेनोन
    फ्लॅश फोटोग्राफी मध्ये उपयोग होतो.

    हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांचा समतोल यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबविण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाणी आहे धुके ढग व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते.

    या पाठावरील चाचणी सोडवण्यासाठी 



       

    No comments:

    Post a Comment

    Have any doubts please comment on post

    फेस बुक पेज ला जॉईन व्हा

    आपला अभ्यास टेलेग्राम चानलला जॉईन व्हा

    आपला अभ्यास whats app ग्रुप