बीज इयत्ता 1 ली मराठी
इथं काय रुजतं?
मातीखाली निजतं
पाण्याने भिजतं,
इथं आहे इवलं
सुरेखसं बीज!
एवढासा कोंब
हळूच येईल वर,
सूर्य म्हणेल त्या ला
माझा हात धर.
अंगाई गाणं
वारा गाईल त्या ला,
झुलता झुलता
पानं येतील त्या ला.
इवल्या शा रोपाचं
झाड होईल छान,
फुला-फळांनी
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post