Online Test Online Test वर्ग 4 था विषय:मराठी पाठ ६. मायेची पाखर प्र.1 ------------------- यांच्याबद्दल लेखकाला अत्यंत आदर आहे. पाटील कर्मवीर भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न २रा सर्वजण भाऊराव यांना ---------- म्हणत ? काका आबा अण्णा बाबा प्रश्न ३रा भाऊराव यांच्या संस्थेच्या आवारात कशाचे झाड होते? आंब्याचे वडाचे लिंबाचे वरील सर्व प्रश्न 4 था ------------- ची थंडी पडली होती?? कमी थोडी कडाक्याची मोठी प्र.5 वा मुले कोठे राहत होती ? पत्राची खोली सिमेंट खोली दगडाची खोली वर्ल सर्व प्रश्न ६ वा अण्णांनी लेखकाला -------------- आग्रह केला? झोपण्याचा जेवणाचा बसण्याचा राहण्याचा प्रश्न 7 लेखकाच्या पोटात ------------- ओरडत होते ? बगळे कावळे पोपट वरील सर्व प्र. 8 वा मुलगा धावतच ------------- कडे गेला ? शाळे शहरा स्वयंपाक घरा शेतां प्रश्न 9 वा अण्णा आपण मुलांचे खरे खुरे ----------- आहात ? सोयरे आईबाप सगे काहीच नाही प्रश्न 10 वा बिछाना या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ? अंथरूण अंगण छावणी वर्ल सर्व Submit Your Score is: __ Read more
समिक्षा पंडित भिसे
ReplyDelete8975364206
ReplyDelete