Online Test Online Test वर्ग ३रा विषय:परिसर अभ्यास पाठ ६ वा आपल्या गावाची ओळख प्र.1 पूर्वी माणूस कसे जीवन जगात होता ? भटके गावात शहरात वारल सर्व प्रश्न २ पूर्वीच्या काळी माणूस जगण्यासाठी कशावर अवलंबून होता? शेतावर शिकार व कंदमुळे जेवण वरील सर्व प्रश्न ३रा माणसांची घरे एकमेकांच्या ------------ असतात . दूर जवळ लांब वरील सर्व प्रश्न 4अनेक वस्त्यांचे मिळून ------------- तयार झाले? गाव शहर शेत सर्व प्र.5 वा शेतीच्या शोधानंतर माणसाचे --------- वाढली.? कामे खेळ गोष्टी सर्व Submit Your Score is: __ Read more
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post