Online Test Online Test वर्ग 6 वा विषय:सामान्य विज्ञान पाठ 3. सजीवातील विविधतात आणि वर्गीकरण प्र.1 वनस्पती कश्याच्या मदतीने अन्न तयार करतात?? चंद्राप्रकास सूर्यप्रकाश प्रश्न2 -------------- हि वनस्पती कीटक भक्षी आहे.? घटपर्णी सत्पार्णी प्रश्न ३रा वनस्पतींची रचना किती भागामध्ये असते? दोन चार प्रश्न 4 था फूल हा वनस्पतीचा भाग आहे काय ? नाही होय प्र.5 वा वनस्पतीला आधार देण्याचे काम कोण करते ? खोड पान प्रश्न ६ वा मुळांचे किती प्रकार आहेत? एक दोन प्रश्न 7 वा प्राण्यांचे किती गट पडतात? दोन चार प्र. 8 अंडी घालणाऱ्या प्राण्यांना------- म्हणतात ? अंडज जरायुज प्रश्न 9 वा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना ---------- म्हणतात? जलचर भूचर प्रश्न 10 वा हवेमध्ये राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? खेचर भूचर Submit Your Score is: __ Read more
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post