Online Test Online Test वर्ग ५ वा परिसर अभ्यास पाठ 3. पृथ्वी आणि जीवश्रुटी प्र.1 पृथ्वी भोवती कशाचे आवरण आहे ? हवेचे पाण्याचे गवताचे वरील सर्व प्रश्न २रा पृथ्वीवर किती भाग पाणी आहे ? 1/3 2/3 2/4 1/5 प्रश्न ३रा पृथ्वीवर किती भाग जमीन आहे? 1/3 2/3 1/2 2/4 प्रश्न 4 था किणारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराचे ................ तयार होतात.? भूरूपे जलरूपे वायू रूपे वरील सर्व प्र.5 वा महासागरातील पाणी .............. असते ? गोड आंबट कडू खारे प्रश्न ६ वा महासागर किती आहेत ? पाच सहा सात आठ प्रश्न 7 वा पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला .......... म्हणतात. वातावरण जालावरन शिलावरन वरील सर्व प्र. 8 वा पृथ्वी पासून १३ किमी पर्यंत च्या भागाला ............... म्हणतात. पितांबर सेताम्बर माहित नाही तापाम्बर प्रश्न 9. बर्फ थंड होऊन त्याचे .................. रुपांतर होते. दगडात द्रवात बर्फात वरील सर्व प्रश्न 10 वा . ------------------ च्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. सूर्याच्या चंद तारा माहित नाही Submit Your Score is: __ Read more
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post