इयत्ता तिसरी पाठ अबब ! किती प्रकारचे हे प्राणी
इयत्ता तिसरी पाठ अबब ! किती प्रकारचे हे प्राणी
Online Test
1 / 10

हत्ती कोठे राहतो ?
- जंगलात
- गावात
- शेतात
- शाळेत

चित्रातील प्राणी ओळखा ?
- गाय
- हरीण
- नीलगाय
- कोल्हा

गरुड कोठे राहतो ?
- जंगलात
- गावात
- उंच आकाशात
- पाण्यात

गाय कशावर चालते ?
- पाण्यावर
- आकाशात
- जमिनीवर
- वरील सर्व

मासे कोठे राहतात?
- पाण्यात
- हवेत
- जमिनीवर
- कुंडीत

मोराचा रंग कसा असतो?
- पांढरा
- रंगीबेरंगी
- काळा
- लाल

म्हशी चा रंग कोणता?
- निळा
- काळा
- लाल
- गुलाबी

बकरीला किती पाय असतात?
- एक
- दोन
- चार
- पाच

हत्ती व हरीण यामध्ये वेगाने कोण धावतो ?
- हत्ती
- हरीण
- दोघेझी
- वरील सर्व

खार आणि बेडूक यांच्यामध्ये कोण वेगाने चालतो ?
- बेडूक
- खार
- दोघेही
- वरील सर्व
best
ReplyDeleteधन्यवाद गुरुजी !!!!!!!!!!!!!!
ReplyDelete