इयत्ता दुसरी विषय मराठी
इयत्ता दुसरी विषय मराठी
चतुर हिराबाई
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा .
१)माणिकचे किती बैल चोरीला गेले होते?
- दोन
- एक
- तीन
- चार
बैल चोर कोठे सापडला?
- गावात
- शाळेत
- बाजारात
- वाटेत
माणिकच्या बायकोचे नाव काय?
- ताराबाई
- हिराबाई
- कलाबाई
- कामाबाई
४)बैल शब्दाचे लिंग बदला ?
- गाय
- बैल
- म्हैस
- रेडा
५) खालीलपैकी कोणता प्राणी दुध देत नाही?
- गाय
- म्हैस
- बकरी
- बैल
६) माणिकच्या बैलाचे किती डोळे अधू होते?
- दोन
- कए
- दोन्ही
- एकही नाही
७)माणिक व हिराबाई यांच्याकडे किती बैल होते?
- दोन
- तीन
- चार
- एक
५)‘चतुर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
- चतुर
- मूर्ख
- हुशार
- सर्व
७)‘डोळा’ या शब्दाचा समानार्थी शब्द काय?-
- नयन
- डोळा
- डोळे
- वरील सर्व
बैल या शब्दाचे लिंग बदला ?
- म्हैस
- रेडा
- बैल
- गाय
Omkar vishwanath bodhanapod
ReplyDeleteLaxmikant bandeppa suryavanshi good exam
ReplyDelete