इयत्ता तिसरी विषय मराठी
इयत्ता तिसरी विषय मराठी
पडघमवरती टिपरी पडली
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा .
प्रश्न-1) "ढग " या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
- चंद्र
- आकाश
- गगन
- मेघ
प्रश्न-2) कोण ते लिही. पडघम वर पडणारी
- टिपरी
- थेंब
- गारा
- माती
प्रश्न-3) संगीत कशातून जुळून आले ?
- जमिनीच्या कणातून
- वाऱ्याच्या लहरीतून
- झाडांच्या आवाजातून
- पक्ष्यांच्या तालातून
प्रश्न-4) पाऊस पडल्यावर कोण नाचू लागले?
- मोर
- अंगण
- पक्षी
- जनावरे
प्रश्न-5) म्हातारी - - - - - - - - - - भरडते, ढगात गडगड गडम. रिकाम्या जागी योग्य शब्द भर.
- दाणे
- डाळ
- हरभरे
- बाजरी
प्रश्न-6) पाण्यात थेंबा भोवती काय उठत आहेत?
- गारा
- काळोख
- मुले
- तरंग
प्रश्न 7) कौलारावर काय पडत आहे ?
- गारा
- आंबे
- पावसाचे टपोरे थेंब
- दगड
प्रश्न-8) पावसाचे थेंबांचा आवाज कसा होतो?
- कडम कड
- धाड धाड
- धडाम धूम
- तडम तडतड तडम
प्रश्न-9) थेंबासोबत कोण कोसळत आहे ?
- वीज
- पाउस
- फुले
- ढग
प्रश्न-10) म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले आहे ?
- पाऊसाचा आवाज तसा येतोय
- घरात आजी दळत आहे.
- ढगांचा गडगडाटचा आवाज तसा येतो.
- आजीला पाहून
siddhika
ReplyDeletesiddhika navnath Sontakke
ReplyDelete