इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास
इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास
पाठ 3 निवारा आपला आपला
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे?
- कावळा
- कावळ्याच्या पिल्लासाठी
- दुधासाठी
- सर्व
पक्षी घरटी बांधण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
- लाकूड
- दगड
- पाला पाचोळा
- विटा
बिळात कोणकोणते प्राणी राहतात
बिळात कोणकोणते प्राणी राहतात ?
- उंदीर
- पोपट
- बैल
- गाय
पक्षी कोठे राहतात ?
- बिळात
- घरट्यात
- गोठ्यात
- घरात
वाघ कोठे राहतो ?
- गोठ्यात
- गावात
- गुहेत
- बिलात
गाय बैल घोडा हे प्राणी कोठे राहतात ?
- गोठ्यात
- बिळात
- घरट्यात
- सर्व
थंडी, उन,वारा यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना कशाची गरज असते ?
- झोपण्याची
- निवाऱ्याची
- पाण्याची
- सर्व
काही प्राणी स्वतः चा निवारा ----------- तयार करतात.
- दुसरा
- स्वतः
------- प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो ?
- पाळलेल्या
- जंगली
हौसे करिता प्राणी पिंजरयात ठेवणे योग्यआहे का ?
- होय
- नाही
Rameshwar
ReplyDelete