इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास
इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास
पाठ 1 प्राण्यांचा जीवनक्रम
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
कुत्र्याची पिल्ले आणि त्याची आई यांच्यात काही साम्य दिसते काय ?
- होय
- नाही
मुंग्या फुलपाखरे साप कोंबडी हे प्राणी --------- घालतात.
- पिल्ले
- अंडी
अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी --------- गरज असते.
- हवेची
- उबेची
- पाण्याची
------- पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर येते.
- पाणी
- वाढ
- हवा
अंड्यांच्या जवळ गेले तर कोंबडी ---------- वर धाउन येते.
- अंगावर
- पाण्यावर
- हवेवर
पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यात लक्षात घेण्या सारखे तफावतअसणे,याला--------------- म्हणतात
- अरुपंतर्ण
- रुपांतरण
फुलपाखरांचे जीवन कोणाच्या सानिध्यात जाते?
- प्राण्यांच्या
- वनस्पतींच्या
फुलपाखराची वाढ होत असतांना किती अवस्था असतात ?
- दोन
- चार
- पाच
----- म्हणजे शरीराची वाढ होतांना अपुरे पडणारे शरीराचे आवरण .
- दात
- कात
- पात
-------- पूर्ण झाल्यानंतर सुरवंत कोषावस्थेत जातो.
- हवा
- वाढ
- खाद्य
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post