नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
1 उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
श्रीधरला कुत्र्यांची भीती वाटत होती. तो जेव्हा पाच वर्षाचा होता,तेव्हा त्याच्या शेजारच्या कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली होती आणि त्याला ते लावले होते. आता त्याचे काका कॉफी नावाची त्यांची कुत्री त्याला देत होते, कारण ते ऑस्ट्रेलियाला जाणार होते आणि कुत्री त्यांच्या बरोबर नेऊ शकत नव्हते. सौम्य डोळ्यांची कॉफी गडद तपकिरी रंगाची होती आणि तिला मुले आवडायची. जेव्हा त्याच्या काकांनी कॉफीला घरी आणले, तेव्हा प्रत्येकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. स्मिताने तिला उराशी घट्ट धरले. आईने तिला थोडे दुध दिले. वडिलांनी तिच्या काकांना गुदगुल्या केल्या. कॉफी नि शेपूट हलवले. श्रीधर कोपऱ्यात बसून होता. तोच एकटा असा होता की, ज्याने तिला हात लावला नव्हता. अचानक कॉफी त्याच्याकडे गेली आणि त्या चा हात चाटला. श्रीधर जवळजवळ ओरडलाच. नंतर ती त्याच्या पायाजवळ बसली. काका हसले श्रीधर ते म्हणाले , तिला तो आवडला आहेस. तिला फिरायला घेऊन जा. तू तिची काळजी घेतली पाहिजे. मी गेल्यानंतर तुला वाईट वाटेल. श्रीधर हसला. त्यानंतर तो कधीच घाबरला नाही.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post