नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
एकदा एक दयाळू शेतकरी होता. बऱ्याच वेळा, तो इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात मदत करायचा. पशुपक्ष्यांना ही प्रेम द्यायला त्याला आवडायचे. एके दिवशी तो शेतकरी जवळच्या एका खेड्यात गेला. परत येत असताना त्याला रस्त्यात एक जखमी साप दिसला. त्याच्या अंगावरून एखादी बैलगाडी गेली होती. त्याच्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता. त्या दयाळू शेतकऱ्याने त्या सापाला एका कापडात गुंडाळले आणि त्याला तो घरी घेऊन आला. घरी आल्यावर त्या शेतकऱ्यांनी त्याच्या जखमांवर कसलेसे औषध लावले आणि मग त्याच्याकरिता दूध आणायला तो बाजारात गेला. तो परत आला तेव्हा त्याला शुद्धीवर आलेला दिसला शेतकऱ्याला कोणता पक्ष त्याच्यावर झेपावला. शेतकरी अशा तऱ्हेच्या हल्ल्यावर तयार नव्हता. त्याने कसे तरी स्वतःला वाचवले आणि म्हणाला. एखाद्याचा स्वभाव बदलणे फार कठीण असते.
Nice
ReplyDelete