नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
फार पूर्वी आपल्या नद्या ताज्या पाण्याच्या आणि स्वच्छ होत्या. इतक्या स्वच्छ की लोक नदीचे पाणी प्यायचे. त्या नद्या माशांनी भारलेल्या असायच्या. लोक त्यांना पकडायचे आणि शिकवायचे. काळाच्या ओघात लोकांनी कारखाने आणि शहरे वसवली. नदीच्या पाण्याचा वापर नावातून समान कोळसा आणि तेलाची वाहतूक करण्यासाठी होतो. कधी कधी ते पाण्यात पडते. लोक कचरा आणि घाण पाणी नदीमध्ये टाकतात. ते म्हणतात आमच्या कचऱ्याने फार काही फरक पडत नाही. पण आता नद्या इतक्या घाण झाल्या आहेत की त्यांचे पाणी पिता येत नाही आणि मासे मरून गेले आहेत. आता नद्या कचर्याने भरून गेले आहेत. तो कचरा त्यांच्यावर तरंगत राहतो.
Thanks for the day 👍👍😊😊
ReplyDelete