नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायांशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते. अशा काळाचा विचार करणे कठीण आहे. त्याच्यापाशी ना घोडा,ना उंट,अगदी बैलगाडी ही नव्हती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांबवर प्रवास करी. माणसाने चक्राचा शोध लावला नंतरच गाडी आली असावी पण चक्र आणि गाडी आधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसाळवण्यासाठी शिकला असावा. कदाचित चक्राचा शोध लावण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करीत असावा अशी शक्यता आहे,की त्याने पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिले असेल आणि त्याला जलवाहतुकीची कल्पना सुचली.बहुदा त्यांनी एखादा झाडाचा बुंधा कोरून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली.
Question 1 of 5
पुढीलपैकी कोणती घटना प्रथम घडली ?
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post