नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता. त्याला आंबे अतिशय आवडायचे. त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत. उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासमवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता. रस्त्याच्या बाजूला आंब्यांच्या सालींचा ढीग पडला होता. एक गाढव त्या बाजूला आले, त्याने तो ढीग हुंगला व ते तेथून निघून गेले. गालिबचा मित्र म्हणाला, पाहा, गाढवालासुद्धा आंबे आवडत नाहीत. " गालिब मंद हसला आणि उद्गारला, "खरोखर, फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत. "
Question 1 of 5
गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करीत होता?
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post