नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 15 .
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
दृश्यांचे चित्रीकरण करताना दिग्दर्शकाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागले. समस्या अशी होती की
निवडलेले ठिकाण एखादया शहरापासून वा खेडघापासून फार दूर होते. नजर पोचेल तिथवर केवळ वाळू आणि मधेमधे क्ये
शुडपे व वाळलेले गवत. वाळवंटामधून रेल्वेचा मार्ग असा गेला होता की, त्याला ना आदि ना अंत. चित्रीकरण जैसलमेरमध्ये मे
आणि कामावरच्या लोकांना सगळे सामान त्या निवडलेल्या जागी घेऊन यावे लागले होते. आगगाडीच्या दिशेने धावणाच्या उंगक
पकडण्यासाठी कॅमेरामनना उपडया जीपमध्ये शिरावे लागले होते. त्याकरिता, चित्रीकरणासाठी त्या जागेवर कॅमेरा आ
ठंटांसाठी जवळच एक खोदलेला रस्ता असणे आवश्यक होते. त्यानंतरची गोष्ट म्हणजे एक आगगाडी मिळवणे. अचानकत्र
कोळशाचे भाव वाढले आणि ते ज्या आगगाडीचा उपयोग करणार होते, ती एका दिवसाच्या सूचनेने रद्द करण्यात आली.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post