नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 23
उतारा 23
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते. अस्वल आपल्या निवास क्षेत्रांमधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते. तरी पण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते. तपकिरी अस्वल आणि कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले तरी या प्राण्याचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते. बऱ्याच वेळा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते, म्हणून अण्णा चा शोध कधी संपतच नाही. वसंत ऋतु मध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने, मुळे आणि शेवाळ खातात. बऱ्याचदा ती मुंग्या भुंगे रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात.
Question 1 of 5
तपकिरी अस्वले कोणत्या ऋतूमध्ये बहुदा गवत पाने मुळे वगैरे खातात ?
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post