नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 25
उतारा 25
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो.फुटबॉल चे नियम ब्रिटनमध्ये अठराशे साठ मध्ये बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा दि फुटबॉल असोसिएशन तयार झाली. हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे.या मध्ये अकरा खेळाडूंची दोन संघ आपल्याविरुद्ध संघाच्या बॉलमध्ये चेंडू भरण्याचा प्रयत्न करतात. खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात.त्यांना चेंडूला हाताने अथवा भावनेचा स्पर्श करण्याची अनुमती नसते.केवळ एक गोळी तेवढा चेंडू ला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या बोल समोरील पेनल्टी च्या क्षेत्रांमध्ये.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post