. online test गमती शोध- (पान 23) चित्र बघ,त्यातील गमती शोध व सांग. १.वाघाला पंख आहेत. २.पक्षी मोबाईलवर बोलत आहेत. ३.उंदीर मांजराच्या मागे पळत आहे. ४.कोंबडीला शिंगे आहेत. ५.कासव झाडावर चढत आहे. ६.कोल्हा संगणक चालवत आहे. ७.मेंढीला तुरा दाखवला आहे. Read more
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post