पान-२९) आई मला दे ना !
१.मुले आईला काय-काय मागत आहेत?
उत्तर-मुले आईला बंदूक,मोटार,विमान व बाहुली मागत आहेत.
२.मोटार घेतल्यावर मुलगा काय करेल?
उत्तर-मोटार घेतल्यावर मुलगा ड्रायव्हर होऊन गावाला फिरायला जाईन.
३.तुमचे आवडते खेळ कोणते?
उत्तर-मला विटीदांडू,पतंग उडवणे व बाहुलीशी खेळायला आवडते.
४.आकाशात काय काय उडते?
उत्तर-आकाशात विमान,पक्षी,रॉकेट,हेलिकॉप्टर उडतात.
५.मोटारीला किती चाके असतात?
उत्तर-मोटारीला चार चाके असतात.
६.कविता तालासुरात म्हणा.
अनन्या शशिकांत जाभळे
ReplyDeleteअनन्या शशिकांत जाभळे
ReplyDeleteअनन्या शशिकांत जांभळे
ReplyDelete