उन्हाळा जितका तीव्र तितके मडक्यातले पाणी गार असते. अतिथंड पाण्याचा चटका बसतो. मटक्यातले गार पाणी चटका देणारे नसते त्याचा गारवा प्रसन्न असतो. जुन्या घरातील वातावरण प्रसन्न देणारे होते
चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत, भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्याथव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर, मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post