निष्ठा प्रशिक्षण 3.0 माहिती व जॉईन लिंक
राज्यातील सर्व इयत्ता पहिली ते पाचवी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचे साठी ऑनलाईन
निष्ठा प्रशिक्षण 3.0 माहिती व जॉईन लिंक
सर्व प्रथम दीक्षा app प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून शिक्षक म्हणून नोंदणी करा .
लॉगीन करा
खालीलप्रमाणे प्रशिक्षणाचे वेळापत्रक आहे .
दिनांक 1 जानेवारी ते 30 जानेवारी 2022 पर्यंत आपल्याला 4 कोर्स पूर्ण करायचे आहेत .
कोर्स च्या नावासमोरील जॉईनिंग लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करा व त्यानंतर आपला कोर्स दीक्षा app वर आपोआप सुरु होईल.

No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post