किती मिळते सवलत. नवीन करपद्धतीत नवीन income tax slab मध्ये वैयक्तिक taxpayer 25 हजार रुपयांची सवलत मिळते. त्यांचे उत्पन्न सात लाख रुपयांपर्यंत असावे लागते.
ज्या करदात्यांचे उत्पन्न सात लाख रुपयांपेक्षा अधिक म्हणजे सात लाख शंभर रुपये आहे. तर त्याला 25010 रुपयांचा कर द्यावा लागेल. म्हणजे तुम्ही सात लाख रुपये पेक्षा केवळ 100 रुपयांपेक्षा अतिरिक्त कमाईवर तुम्हाला 25010 वर द्यावा लागेल. करदात्यांना मार्जिनल दिलासा देण्यात आला आहे. करपात्र उत्पन्न सात लाख शंभर रुपये असेल तर शंभर रुपयांपेक्षा अधिक नको.
कमाई वर किती फायदे
सवलतीमुळे करदात्यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. करपात्र उत्पन्न7 लाख रुपये ते 7.3 लाख रुपयांच्या दरम्यान असेल त्यांना याचा फायदा होईल. तज्ञांच्या मते फायनान्स बिल मध्ये 7 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना त्याचा फायदा होईल. ज्यांची कमाई सात लाख रुपये मर्यादेच्या आसपास असेल त्यांना याचा फायदा होईल.
कोणाला नाही मिळणार फायदा
सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना या सवलतीचा फायदा मिळणार आहे.
एप्रिल पासून आर्थिक वर्ष 20 23 -साठी हा फायदा मिळेल.
पण करता त्यांनी जुनी पेन्शन योजनेची निवड केली तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
आयकर विभाग करदात्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारित अनेक सुविधा देतात. आयकर विभागाने आता दोन वेबसाईट सुरू केले आहेत. त्या माध्यमातून करदात्यांना कर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. तांत्रिक दोष दूर करून देशभरातील करदात्यांना वेळेत आणि जलदरीत्या कर जमा करता यावा यासाठी आयकर खाते सातत्याने प्रयत्न करत आहे प्राप्तिकर सादर करण्यासाठी यापूर्वीच्या किचकट आणि कठीण अर्जाला फाटा देण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्यात येत आहे आता आयकर विभागाने करदात्यांसाठी मोबाईल ॲप सुरू केले आहे. या माध्यमातून करदात्यांना अनेक सुविधा मिळतील.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post