इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग 1.
इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग 1.
1.इतिहास म्हणजे काय?
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा .
प्रश्न 2) आपल्या लहानपणाच्या गोष्टी कोण सांगत असे?
- बाबा
- आई
- आजीआजोबा
- कोणीच नाही
प्रश्न 9) खालीलपैकी इतिहासाचे एक साधन सांगा ?
- वाटी
- ताम्रपट
- टीव्ही
"मागील वर्षी " हा शब्द कोणता काळ दर्शवतो ?
- भविष्यकाळ
- भूतकाळ
- वर्तमान काळ
प्रश्न 3) पुढील वर्षी हा शब्द कोणता काळ दर्शवतो?
- भविष्यकाळ
- वर्तमानकाळ
- भूतकाळ
प्रश्न 10) आम्ही दहा वर्षांचे आहोत हे वाक्य कोणता काळात आहे ?
- भविष्यकाळ
- वर्तमान काळ
- भूतकाळ
प्रश्न 6) भारत देश केव्हा स्वतंत्र झाला ?
- २६ जानेवारी १९४७
- १५ ऑगस्ट १९४७
- १ मे १९४७
प्रश्न 7) फार पूर्वीच्या काळी मानव काश्याचे हत्यारे वापरत होता ?
- लोखंडाचे
- दगडाचे
- लाकडाचे
प्रश्न 5) इतिहास कशाचा अभ्यास करतो ?
- भूतकाळातील घटना
- भविष्यकाळातील घटना
- वर्तमानकाळातील घटना
प्रश्न 4) इतिहासाची साधने कशाला म्हणतात ?
- भविष्य
- प्राचीन वस्तू
- इतिहासाला
प्रश्न 8) चाकाचा शोध केव्हा लागला ?
- भूतकाळ मध्ये
- वर्तमान काळी
- भविष्यकाळ मध्ये
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post