इयत्ता चौथी विषय मराठी
इयत्ता चौथी विषय मराठी
5 .मला शिकायचंय
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा .
प्रश्न-1) स्नेहाचे शिक्षण कितवी पर्यत झाले होते ?
- पाचवी
- चौथी
- सातवी
- आठवी
प्रश्न-2) दामू अण्णाची लेक कोण झाली?
- डॉक्टर
- शिक्षिका
- वकील
- इंजिनियर
प्रश्न-3) अरे सखा तुन्ही पोरगी एवढीच मन्ही बबली असे कोण म्हणाले ?
- मुख्याध्यापक
- सरपंच
- दामुअण्णा
- सखाराम
प्रश्न-4) अचंबा वाटणे वाक्प्र्चाराचा अर्थ सांगा ?
- तल्लीन होणे
- खूप घाबरणे
- आश्चर्य वाटणे
- मज्जा करणे
प्रश्न-5) सरपंचानी बबलीला पाचवीसाठी कोठे प्रवेश घेतला होता?
- पेडगाव
- आडगाव
- दौंड
- बारामती
प्रश्न-6) सखाराम स्नेहलला शाळेत का पाठवणार नव्हता?
- लग्न करायचे म्हणून
- त्याची गरिबी असल्यामुळे
- काम धंदा शोधला म्हणून
- बाळ सांभाळ करायचा म्हणून
प्रश्न-7) स्नेहाच्या वडीलांचे नाव काय होते?
- तुकाराम
- गणपत
- विजय
- सखाराम
प्रश्न-8) रक्ताचे पाणी करणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ?
- खूप कष्ट करणे
- खूप जीव लावणे
- खूप मज्जा करणे
- खूप घाबरणे
प्रश्न-9) सखाभाऊ तुझी लेक हूशार आहे असे कोण म्हणाले?
- मुख्याध्यापक
- दामुअण्णा
- तात्या
- सरपंच
प्रश्न-10) बबली ही कोणाची मुलगी होती?
- दामुअण्णा
- मुख्याध्यापक
- सरपंच
- सखाराम
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post