४.चतुर हिराबाई
मानिक व मानिकची बायको हीराबाई बैल-बाजारत गेले . अचानक हीराबाई ओरडली , अहो हा पहा आपला बैल .चोर सापडला ."आवाज एकूण चोर घाबरला .तसे न दाखावता तो बोलला ,"हा बैल माझाच आहे."दोघे भांडू लागली.
हीराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले .चोराचा कोणता डोळा अधु आहे ते सांग. बरोबर संगीतले तर बैल तुझा. बैल चोराने ने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले
हिराबाई ने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधु नाही असे दिसले . लोकांनी चोराला पकडले . पोलीस आले चोराला गेऊन गेले . मानिक आणि हीराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले.
==============================================
या पाठवरील चाचणी सोडवण्यासाठी
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post