वर्ग ४ था विषय मराठी
वर्ग ४ था विषय मराठी
पाठ 2 बोलणारी नदी
लीलाला कसली हौस होती ?
- शाळेत जाण्याची
- खोड्या काढण्याची
- खेळण्याची
- सर्व
लीलाला काय खायचे होते ?
- जूस
- आईस क्रीम
- बर्फाचा गोळा
- सर्व
लीलाच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला काय होते?
- नदी
- विहीर
- गाव
- काहीच नाही
लीला पळत कोठ्रे गेली ?
- बाबाकडे
- मामाकडे
- बर्फावाल्याकडे
- कोठेक नाही
भोला म्हणजे लीलाचा कोण ?
- बाबा
- काका
- मामा
- दादा
भोलामामा नेहमी काय घेऊन यायचा ?
- पेढा
- खाऊ
- केळे
- चोकलेट
भोलामामा नेहमी काय घेऊन आला
- पेढे
- बर्फ
- पपई
- लाडू
काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते असे कोणी विचारले ?
- बाई
- ताई
- माई
- वरील सर्व
पेढे खाऊ नकोस असे कोण म्हणाले ?
- माई
- लीला
- निला
- आई
पेढा मिळाला म्हणून लीला कोठे पाळली ?
- शाळेकडे
- वावराकडे
- नदीकडे
- गोठ्याकडे
Learning the exam
ReplyDelete