खालील प्रश्नांची उत्तरे सांगा . उत्तर सोडवल्या नंतर पुढे चला वर क्लिक करा व वरती Next या बटनावर क्लिक करा . सर्व प्रश्न बघण्यासाठी show all questios वर क्लिक करा.
१] System International (SI) मापन पद्धती किती राशीवर आधारित आहे
दोन
तीन
सात
नउ
२] लांबी हि ......राशी आहे
सदिश
अदिश
नदीस
कोतीस
३] MKS पद्धतीत लांबी कशाने मोजतात
सेंटीमीटर
किलोमीटर
किलोग्राम
मिली
४] क्षेत्रफळ एकक कोणते ते सांगा ?
चौरस मीटर
लिटर
मीटर प्रति सेकंद
मीटर
५] प्रत्येक ग्रहावर वस्तूचे वजन वेगळे भरते चूक की बरोबर सांगा?
चूक
बरोबर
असत्य
नाही
६] शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही कारण सांगा ?
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post