खालील प्रश्नांची उत्तरे सांगा . उत्तर सोडवल्या नंतर पुढे चला वर क्लिक करा व वरती Next या बटनावर क्लिक करा . सर्व प्रश्न बघण्यासाठी show all questios वर क्लिक करा.
1)चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे तंतू म्हणजे काय ?
कापूस
बुरशी
लवके
पाव
2) हवा ,पाणी व सभोवताली सूक्ष्मजीव आढळतात चूक की बरोबर ते सांगा?
चूक
बरोबर
असत्य
नाही
3)अन्न टिकविण्याची पद्धत कोणती आहे ?
कापणे
पसरणे
वाळवणे
वरील सर्व
4) कोणता पदार्थ टिकविण्यासाठी वाळवणे पद्दत वापरतात ?
दूध
लोणचे
सांडगे
वरील सर्व
5) बनवलेले पापड सादळले आहेत काय कराल ते सांगा ?
भाजून खावू
थंड करून ठेवू
वाळवून खावू
वरील सर्व
खालीलपैकी परिरक्षक कोणते
मैदा
मीठ
बेसण
काहीच नाही
7) शिळे अन्न खाऊ नये चूक की बरोबर सांगा ?
नाही
असत्य
चूक
बरोबर
8) दूध तापवल्यामुळे त्यातील सूक्ष्मजीव वाढतात सत्य की असत्य ते सांगा ?
असत्य
चूक
सत्य
नाही
9) अन्न टिकवून ठेवण्यासाठी काही पदार्थ त्यात घालतात त्यांना परिरक्षक म्हणतात चूक की बरोबर ते सांगा ?
चूक
असत्य
बरोबर
नाही
10) साखर हे परिरक्षक............या पदार्थांत घालतात .
Very good
ReplyDelete