इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान
इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान
पाठ 2. सजीव श्रुष्टी
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
खालील पैकी सजीवांचे लक्षण कोणते ?
- वाढ
- वाढ न होणे
-------- सूर्यप्रकाशात स्वतः चे अन्न स्वतः तयार करतात.
- वनस्पती
- प्राणी
अन्न निर्मिती वनस्पतीच्या कोठे होते ?
- खोडात
- पानात
वनस्पती हिरव्या का दिसतात?
- पणामुळे
- हरित द्रव्यामुळे
प्राण्यांमध्ये हरित द्रव्य असते काय ?
- होय
- नाही
---------- स्वतः चे अन्न स्वतः तयार करत नाही .
- वनस्पती
- प्राणी
सजीवांना जगण्यासाठी कशाची आवशकता असते?
- कार्बन
- ऑक्सिजन
सभोवताली घडलेली घटना म्हणजे --------- होय.
- चेतना
- अचेतन
काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना ---------- सजीव म्हणतात.
- अनेक पेशी
- एक पेशीय
साजीवानंचा लहानात लहान घटक म्हणजे ----------.
- पेशी
- प्राणी
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post