इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान
इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान
पाठ 1. सजीव श्रुष्टी:अनुकूलन वर्गीकरण
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
जीवन जगण्याची पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलला ------------------- म्हणतात.
- प्रतीकुलन
- अनुकूलन
काही वनस्पती मुळासहित --------------- वर तरंगतात.
- पानावर
- जमिनीवर
गवताळ प्रदेशात कोणती वनस्पती आढळते ?
- खुरटी
- मोठी
बहुतेक सर्व वनस्पती या जमिनीवर स्थिर व ----------------- असतात.
- स्वयंपोशी
- परपोशी
------------ मध्ये हरित द्रव्य नसल्याने ती प्रकाश संशेल्षण करू शकत नाही.
- झाड
- बुरशी
माश्यांच्या त्वाचे वर --------- तसेच शरीरावर पर असतात.
- काटे
- खवले
माश्यांना स्वशनासाठी नका एवजी ---------------- असतात.
- कल्ले
- डोळे
प्राण्यांचे ----------- व ------------ असे दोन गट पडतात.
- शाकाहारी व मांसाहारी
- शाकाहारी
----------- हि लगेच होणारी प्रक्रिया नाही.
- पर्तीकुलन
- अनुकूलन
उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला?
- चार्लीन
- डार्विन
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post