इयत्ता सहावी सामान्य विज्ञान
इयत्ता सहावी सामान्य विज्ञान
नैसर्गिक संसाधने
खालील प्रश्नाची उत्तरे सांगा.
जमिनीला काय म्हणतात?
- शिलावरण
- वातावरण
- जलावरण
पाण्याला काय म्हणतात?
- वातावरण
- शिलावरण
- जलावरण
हवेला काय म्हणतात
- वातावरण
- जलावरण
- शिलावरण
सजीवांनी व्यापलेल्या भागाला काय म्हणतात ?
- वातावरण
- जीवावरण
- जलावरण
- शिलावरण
पृथ्वीच्या सभोवताली कशाचाथर असते?
- हवेचा थर
- ढगाचा
पृथ्वीचा किती % भाग पाण्याने भरलेला आहे ?
- 50%
- 100%
- 71%
- 29%
पृथ्वीवर किती % जमीन आहे?
- 100%
- 50%
- 29 %
- 10 %
तापांबर मध्ये किती % वायू असतो?
- 100%
- 90%
- 80%
- 10%
हवेमध्ये ऑक्सिजन चे प्रमाण किती असते ?
- 22%
- 21%
- 25%
- 100%
सजीवांना स्वशनासाठी लागणारा वायू कोणता ?
- नायट्रोजन
- ऑक्सिजन
- कार्बन
- इतर
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post