इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
वनस्पतीची रचना व कार्य
खालील प्रश्नाची उत्तरे सांगा.
वनस्पतींचे विविध अवयव कोणते?
- मूळ, खोड, पाने, फुले, फळे
- हात ,पाय,डोके, धड,मान
बीच्या आतून जमिनिच्या दिशेने वाढणाऱ्या भागास काय म्हणतात ?
- सोटमूळ
- आदिमूळ
- तंतू मूळ
जमिनि च्या वर वाढणाऱ्या भागास काय म्हणतात ?
- सोटमूळ
- अंकुर
खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना काय म्हणतात ?
- सोट मूळ
- तंतुमय मुळे
- मूळ
मुळा चे किती प्रकार पडतात ?
- दोन
- तीन
- चार
- पाच
वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात त्याला काय म्हणतात ?
- तंतूमूळ
- पारंब्या
- सोट मूळ
.............. येथील इंडियन बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षांचे वडाचे झाड खूप मोठ्या परिसरात पसरले आहे.
- बंगलोर
- मुंबई
- कोलकाता
- वाराणशी
खोडावर........... असतात.
- मुळे
- पेरे
खोडाच्या दोन पेरांतील अंतराला ................. म्हणतात.
- कांडे
- पेरे
पानाच्या पसरट भागाला ........... म्हणतात .
म्हणतात.
- पर्ण पत्र
- पर्ण धारा
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post