इयत्ता आठवी सामान्य विज्ञान
इयत्ता आठवी सामान्य विज्ञान
पाठ 1. सजीव श्रुष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला ------------ म्हणतात.
- जैविक वर्गीकरण
- अजैविक वर्गीकरण
मोनेरा हा सजीव ------------ असतो.
- द्विपेशय
- एक पेशीय
कवके ------- असतात .
- स्वयम्पोशी
- परपोशी
जीवाणू एकाच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते.
- चूक
- बरोबर
आदिजीव कोठे आढळतात?
- समुद्रात
- मातीत
- गोडे पाणी
- वरील सर्व
कवके कोठे आढळतात.?
- कुजणारे पदार्थ
- वनस्पती व प्राणी शरीर
- कार्बनी पदार्थ
- वरील सर्व
शैवाल कोठे आढळतात?
- जमिनीत
- पाण्यात
विषाणूंना सजीव मानले जात नाही .
- चूक
- बरोबर
विषाणूंमुळे प्राण्यांना व वनस्पतींना रोग होतात.
- बरोबर
- चूक
कवकाच्या काही जाती डोळ्यांनी दिसतात काय.
- होय
- नाही
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post