नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
उतारा 8
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
बऱ्याच काळापूर्वी, अरण्यात एक विशाल वृक्ष होता. तो इतका उंच होता की जवळजवळ तो ढगापर्यंत पोहोचला होता. आज आपण त्याला रक्तचंदन म्हणतो, कारण झाडांमध्ये लाकूड लाल दिसते.'मी इथे का आहे?'रक्तचंदनाने विचारले. दुःखाची गोष्ट म्हणजे कुणालाच त्याचे बोलणे एकु गेले नाही.'माझे काम काय आहे? माझा काय उपयोग आहे?'कुणीच उत्तर दिले नाही. रक्तचंदनाचा वृक्ष आणखी बरीच वर्ष उभा राहिला. सगळ्या झाडांची पाने बर्फामध्ये झडून गेली. पण ह्या वृक्षाला हिरव्या सुया होत्या, पाने नव्हती आणि तो वर्षभर हिरवा होता. त्यामुळेच पक्षांना तो आवडत होता. इतक्या वर्षांमध्ये शेकरू पक्षी परिवारांना त्या वृक्षाला आपले घर म्हटले होते. तो म्हणजे एक मोठे पक्ष्यांचे हॉटेलच होता. सूर्यास्ताच्या वेळी घरट्यामधल्या पक्ष्यांचा आवाज इतका मोठा असायचा की हरीनाना झाडांच्या खोडांवर आपल्या पाठी घासता यायच्या नाहीत. पक्ष्यांचे आवाज त्यांच्या कानांना त्रासदायक पाहायचे व्हायचे.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post