नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 18
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
रामू एका खेडेंगावात राहतो. त्याचे आजोबा शेतकरी आहेत. रामचे वडीलदेखील शेतकरी आहेत. पावसाळ्यात रामू शताबर
जातो. तो आब्याच्या झाडाखाली बसतो. कधी कधी तो एखादा पिकलेला आंबा तोडतो आणि खातो. शेतात जांभळाची झाडेदेखील
आहेत. रामू जेव्हा शाळेतून परततो, तेव्हा तो जांभळाच्या झाडाकडे धाव घेतो. तो पिकलेली जांभळे वेचतो. ती तो घरी घेऊन जातो.
त्याची आई ती जांभळे धुऊन देते आणि रामू ती खातो.
जेव्हा रामूला शाळा नसते, तेव्हा तो वडिलांबरोबर शेतावर जातो. तो गाईंना कुरणावर चरायला नेतो. त्याचा कुत्रा माता
हादेखील त्याच्याबरोबर जातो. मोती गवतात बागडतो. तो जोराने भुंकतो.
संध्याकाळी ते घरी परततात. तो परिवारासह डाळभात-भाजी असे चविष्ट भोजन करतो. रात्रीच्या जेवणानंतर ते आंबे
खातात आणि दूध पितात. त्या परिवाराला आपले खेड्यातले जीवन फार आवडते. तो एक सुखी परिवार आहे.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post